पुणे/ महा विकास आघाडीवर भ्रष्टाचार आणि गुंडांना आश्रय दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यक्रमात दोन कुख्यात गुंडांच्या पत्निनी शक्ती प्रदर्शन केले पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ आणि शरद लांडे यांची पत्नी गायत्री लांडे या दोघींनी चंद्रकांत दादांच्या कार्यक्रमात आपल्या अनेक महिला समर्थकांसह उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले तसेच चंद्रकांत दादांचा सत्कारही केला मात्र त्या दोघींना अजून पक्षात घेतलेले नाही
Similar Posts
…तर प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील
मुंबई- सध्या विलीनीकरणाच्या मुद्यावर सुरू असलेला एसटी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि लोकांना खास करून ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास देणारा आहे त्यामुळे सरकारने आता प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील त्यानंतर सरकार आणि संपकरी एसटी कामगारांचे काय होईल याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. एसटी हे ग्रामीण जनतेचे…
कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून…
जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना आस्मान दाखवू- उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुंबई/ सोमवारी मुंबई दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हटले होते त्यावर पलटवार करताना आम्हाला जमीन दाखविण्यासा आम्ही आस्मन दाखवू असा इशारा दिला आहेमुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना भाजपा मधील लढाई अधिक तीव्र होणार आहे कारण या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या…
पाकिस्तानात 18 वर्षाच्या हिंदू मुलीला गोळ्या घातल्या
इस्लामाबाद – पाकिस्तानात हिंदुंवर कशा प्रकारे अत्याचार होतात हे सर्वांनाच ठावूक आहे . मात्र एका हिंदू मुलीचे अपहरण करता आले नाही म्हणून अपहरण कर्त्यांनी त्या मुलीची गोळ्या घालून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या सक्कर मध्ये पूजा कुमारी नावाची एक १८ वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासह राहत असे. दरम्यान पूजा…
बाल हत्याकांडातील दोन बहिणीना फाशी ऐवजी जन्मठेप
मुंबई/संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ९ मुलांच्या हत्याकांडातील क्रूर आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी फाशी रद्द करून न्यायालयाने त्यांना जाठेपेची शिक्षा ठोठावली आहेे.दरम्यान, महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीने विविध भागातून १३ बालकांचे अपहरण करून त्यापैकी ज्या मुलांनी…
लालू ची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली- रेल्वे विभागात नोकरीच्या बदल्यात भूखंडा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना सोमवारी नवीन धक्का बसला आहे सकत वसुली (ई डी) संचालनायकडून लालूप्रसाद यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व अन्य मंडळीच्या सहा कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे . लालू प्रसाद हे 2004 ते 2009 दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री असताना गैरव्यवहार…
