लव्ह जिहाद
जात धर्म आणि त्याच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण यामुळे देश आज धार्मिक ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभा आहे.त्यामुळे धार्मिक तणाव वाढवणाऱ्या गोष्टींना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे होते पण या देशाच्या दुर्दैवाने आज केंद्रात देव धर्म श्रद्धा आणि आस्था यांनी महत्व देणारे सरकार असल्याने धार्मिक विद्वेशाची भावना समाजात रुजायला लागली आहे लव्ह जिहाद हा त्याचाच…
