हैद्राबाद/ पैगंबरांच्या विषयी भाजपा आमदार टी राजा यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर जात्यांधनी हैद्राबाद मध्ये जो धुडगूस घातला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे . चारमिनार भागातील सीसी टीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत . त्यातून हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे . दरम्यान आता हे प्रकरण एन आय ए कडे देण्यात आले असून आतापर्यंत25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी भाजपने यापूर्वीच टी राजा याना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे . सध्या ते पोलिसांच्या ताब्यात आहे काल जुम्मेच्या दिवशी काही जातीयवादाचा वातावरण पेटविण्याचा प्लॅन होता पण पोलिसांनी तो हाणून पाडला .
Similar Posts
भिवंडीत एक मजली इमारत कोसळली , एकाचा मृत्यू तर सात जण जखमी…
भिवंडी (आकाश गायकवाड ) शहरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा…
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल…
छत्रपती संभाजीनगर बोर्डाचा निर्णय: खोल्या नाहीत की आसन व्यवस्थाही नाही, परंतु केंद्रांना मान्यता बहाल
वादग्रस्त परीक्षा केंद्रांना पुन्हा मान्यता बहाल; काही तांड्यांवर सुद्धा परीक्षा केंद्र त्यासाठी परिक्षांपूर्वीच या साखळीने शहराऐवजी आडवळणावरील खेड्या पाड्यातील इमारती, खोल्या, आसन व्यवस्था किंवा अन्य मूलभूत सोयी सुविधांपासून कोसोदूर असणार्या शाळा, महाविद्यालयांनाच परिक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळावी या दृष्टीने लक्ष केंद्रित केले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग असो, छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डात थेट प्रस्ताव दाखल करीत त्यास परिक्षा…
बाई वाड्यातून जा- धमाल विनोदी नाटक रंगभूमीवर
अभिनेते दिगंबर नाईक आणि बिग बॉस फेम सोनाली पाटील यांचे आगामी बाई वाड्यातून जा हे धमाल विनोदी नाटकाचा शुभारंभ प्रयोग अत्रे रंगमंदिर कल्याण येथे रंगणार आहे .कलारंजन प्रस्तुत या नाटकाचे निर्माते उदय साटम, प्रिया पाटील, आबा ढोले यांचे आहे. या नाटकाची कथा एका जुन्या वाड्याभोवती फिरते . हा वाडा विकायचा असतो, तो विकताना एका…
अभिषेक घोसाळकर हत्येमागची धक्कादायक कारणं पुढे येतील – मोरीसच्या अंगरक्षकाला अटक
मुंबई : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालं असून त्यांच्या धाकट्या भावाने त्यांना अग्नी दिला. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं दिसून आलं. अभिषेक घोसाळकर यांची मॉरिन नोरोन्हा या व्यक्तीने गुरूवारी संध्याकाळी गोळ्या घालून हत्या केली होती.उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आज विनोद घोसाळकर यांच्या घरी…
सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार
शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार१८वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित; आळंदी येथे रंगणार थरार पुणे : ठाण्याचा सिध्देश शर्मा व प्रणिता सोमण यांच्याकडे १८ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरूष व महिला गटात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे २९ व ३० आॅक्टोबर दरम्यान…
