मुंबई/ गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडपात नेत आहेत . शनिवारी चिंचपोकलीचा चिंतामणीचे असेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले . यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रेश्मा खातू यांच्या गणेश मूर्ती चित्र शाळेपासून चिंचपोकळी येथील चिंतामणीचे मंडपापर्यंत परिसर गणेशमय झाला होता . करोना गेल्यावर सर्व सणांच्या वरील निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच मोठ्या उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा होतोय . त्यामुळे मुंबईतील गणेशभक्तांच्या उत्साहाला पारावर उरलेला नाही चिंतामणीचे आगमन सोहळ्यातील हेच दिसत होते .
Similar Posts
महाराष्ट्रातील सहकार चळवळीला दिशा मिळेल
भाजपा विधानपरिषद गटनेतेआ. प्रविण दरेकरांना विश्वास पुणे- ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे पुण्यात बॅंकिंग व साखर उद्योगासाठी दोन दिवसीय ‘सहकार महापरिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आज या महापरिषदेचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरही उपस्थित होते. या महापरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर यांनी शरद पवार आणि…
उभारू नव संकल्पाची गुढी
आज गुढी पाडवा ! साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ! गुढी पाढव्याने हिंदू नव वर्ष रभ होतो.त्यामुळे घरावर गुढ्या तोरणे उभारून नववर्षाचे स्वागत करण्याची पद्धत आहे. नव वर्षाचा आज प्रारंभ असल्याने आजच्या दिवशी नवे संकल्प करायचे असतात आणि पुढे वर्षभर ते संकल्प तडीस नेण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.या वर्षीच्या गुढी पाडव्याच्या वैशिष्ट म्हणजे हा गुढीपाडवा निर्बंध मुक्त…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयफडणवीसांचा महाराष्ट्राला धक्का- एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर फडणवीस उप मुख्यमंत्री
मुंबई/ राजकारणात धक्कातंत्र ही फक्त पवारांनीच मक्तेदारी होती पण देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यापेक्षा दोन पावले पुढे निघाले शिंदेंच्या बंडपासून ते नव्या सरकारच्या सतास्थापनेत मुख्य सुत्रधार फडणवीस होते त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असे वाटले होते पण त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला आहे .शिंदेंच्या बंडा पासून त्या सर्व आमदारांना बडोदा,गोहाती आणि आता गोव्यात…
वेलकम २०२२
आजपासून २०२२ हे नवीन वर्ष सुरू झाले आहे .या वर्षात लोकांसमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ते त्या परमेश्वरालाच ठाऊक पण मागील दोन वर्षात माणसाच्या जे वाट्याला आले आहे त्याने माणूस खचला आहे. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्याची अवस्था खूप वाईट झाली आहे अशावेळी निदान येणारे २०२२ हे वर्ष तरी सुखाचे जावो अशीच तो ईश्वराला…
“विकसित भारताचा” मार्ग चाचपून पहाण्याची आवश्यकता !
जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश अग्रगण्य देशांमध्ये होणार असल्याचे नगारे गेली काही वर्षे वाजत आहेत. 2047 पर्यंत ‘विकसनशील’ भारताचे रुपांतर ‘विकसित’ भारतात करण्याचे महत्वाकांशी उद्दिष्ट मोदी सरकारने ठेवले आहे. प्रत्यक्षात सध्याची आर्थिक धोरणे, विद्यमान परिस्थिती, जागतिक पातळीवरील आर्थिक व भू राजकीय घडामोडी यांचा आढावा घेतला तर ‘विकसित ‘ भारताकडे जाण्याचा खात्रीशीर मार्ग सापडला असल्याचे जाणवत…
डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरु रुग्णांचे हाल होणार
मुंबई -कोल्क्त्याम्ध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने २४ तासांचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशातील सर्व रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा शनिवार सकाळी ६ ते रविवार सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहेतकोलकत्यामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या निमित्ताने…
