गजानन किर्तीकर याना नेते पदावरून काढले
मुंबई/ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर याना शिवसेना नेते पदावरून हटवण्यात आले आहे.गजानन किर्तीकर हे शिवसेनेत असले तरी मनातून ते एकनाथ शिंदे गटाच्या बरोबर होते. यामुळे त्याने अनेक वेळा पक्षात नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांच्या वर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेऊन त्यांना नेते पदावरून हटवण्यात आल तर एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात धक्का!…
