युपी पाठोपाठ महाराष्ट्रातही मोघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून वगळण्याच्या हालचाली सुरु
मुंबई – युपी पाठोपाठ एमसीएआरटी ने आपल्या बारावीच्या पुस्तकातून मोघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही राज्यातील पाठयपुस्तकातून मोघलांचा इतिहास वगळण्याचा विचार करीत असल्याचे संकेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत.उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य शिक्षण मंडळाच्या १२वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. या निर्णयाच्या २४…
