परळ श्रीमध्ये पुरस्कारांची तुफान आतषबाजी२५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या नरेपार्कमध्ये घमासान
स्पर्धेत पोझ देणार्या प्रत्येक खेळाडूला लाभणार पुरस्कार
मुंबई, दि. २४ (क्री.प्र.)- सदा सर्वकाळ फक्त आणि फक्त शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंचा विचार करणारा मनीष आडविलकर किंग मास क्लासिक आयोजित प्रतिष्ठीत परळ श्री २०२३ च्या माध्यमातून नवा इतिहास रचणार आहे. पुरस्कारांची तुफान आतषबाजी होणार्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत परळ श्रीचा बहुमान पटकावण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी २५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या…
