शिंदे गद्दार नाही तर खुद्दार आहे- उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
खेड -एकनाथ शिंदे हा गद्दार नसून खुद्दार आहे . गद्दारी २०१९ मध्ये झाली होती अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. खेडच्या गोळीबार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करत होते. काही दिवसांपूर्वी खेडच्या याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता त्याच…
