बारावीचा निकाल ९९.६३ टक्के
मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झालीयंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले…
