मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झाली
यंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले मुली पास झाली.मुंबईचा निकाल ९९.७९ टक्के,कोल्हापूरचा ९९.६७ टक्के,लातूरचा ९९.६५ टक्के,नाशिकचा ९९.६१ टक्के,अमरावतीच्या ९९.३७ टक्के तर औरंगाबादचा ९९.३४ टक्के निकाल लागला
Similar Posts
ठाणे महापालिकेला लवकरच मिळणार वाढीव 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा
ठाणे, ता. २०. ठाणे महापालिकेच्या सद्यस्थितीत भातसा धरणातून होत असलेल्या 200 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठ्यामध्ये 100 द.ल.लि वाढ करण्यासाठी नवीन पंपीग मशीन पिसे येथे बसविण्यात येत आहे. जुने पाच पंप हे 600 अश्वशक्तीचे (horsepower) होते, ते बदलून वाढीव क्षमतेचे (1150 अश्वशक्तीचे) पाच पंप नव्याने बसविण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास येत आहे, यामुळे ठाणे…
ओमिक्रोनचां मुकाबला करण्यास महापालिका सज्ज
मुंबई/ कोरणाचा नवाा व्हेरीअँट ओमिक्रीन फैलावत असल्याने आणि त्याचा फैलाव आफ्रिका खंडातील ८ देश तसेच हाँगकाँग मधून होत असल्याने जगभर खबरदारी घेतली जात आहे .मुंबई महापालिकेनेही बाहेरच्या देशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमातळावर संस्थात्मक अल्जिकरण सक्तीचे केले आहे .प्रवाशांची चाचणी केली जात आहेे. यात कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तात्काळ कोविंड सेंटर मध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याच…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट
मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर…
अग्निपथ कधी विझनार
भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत…
शिवसेना नेत्यांवर पुन्हा आयकर विभागाचे छापे
मुंबई/ स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरात आयकर विभागाला मोठे घबाड सापडल्या नंतर आयकर विभागाने शिवसेना नेत्यां विरुद्ध ची मोहीम आणखी तेज केली असून काल आणखी काही शिवसेना नेत्यांवर धाडी टाकण्यात आल्या यावेळी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना टार्गेट करण्यात आले आहेकाल आयकर विभागाने सकाळपासूनच धाडसत्र सुरू केले .यात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेचे पदाधिकारी…
