के वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतील पैसे मिळणार नाहीत
दिल्ली – पीएम किसान योजनेतील मार्च २०२२ नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकर्यांना यापुढे केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सीएससी वर ई-केवायसी करून घेण्यासाठी एका खातेदाराला प्रत्येकी १५ रुपये आकारले जाणार आहेत. अशी माहिती केंद्र सरकारच्या सीएससी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार राकेश यांनी सांगितले.ई केवायसी च्या माध्यमातून इलेक्ट्रोनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पहिली जाते ….
