बांगला देश मधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?
मुंबई/ भारतात मुस्लिम धर्मीय आणि त्यांची धार्मिक स्थळे सुरक्षित आहेत मग पाकिस्तान आणि बांग्लादेशात हिंदूंची धार्मिक स्थळे सुरक्षित का नाहीत.असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहेबांगला देश मध्ये हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत बाबूभाई भवन जी यांनी तीव्र संताप व्यक्त केला नुकताच बंगला देशात 200 धर्मांध मुस्लिमांनी…
