विजेचे राजकारण आणि अब्रूचां कोळसा
महाराष्ट्रात एन उन्हाळ्यात वीज टंचाई निर्माण झाल्याने भार नियमनचे संकट ओढवले आहे.मात्र अशा संकटात सुधा केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवून राजकारण करीत आहेत.वास्तविक कोळशाची टंचाई हा केवळ एकट्या महाराष्ट्राचाच प्रश्न नाही तर देश राज्यांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे.पण ही टंचाई नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे कोळशाचे उत्पादन…
