आदित्य ठाकरेंच्या सभेत राडा
वैजापूर – आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या सभेत आज राडा झाला यावेळी जमावाने ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काहीजणांनी गोंधळ घातला आहे. डीजे बंद केल्याच्या रागात काही लोकांकडून गोंधळ घालण्यात आल्याचं…
