गांधीनगर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ३. ३० वाजता गांधी नगर येथील एक रुग्णालयात श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यानंतर सकाळी ९. ३० वाजता गांधी नगर येथील स्मशान भूमीत अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले मोदींचे जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी आणि नरेंद्र मोदी या दोन भवानी आपल्या आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि त्यानंतर लगेचच मोदी आपल्या पुढील कार्यक्रमासाठी राजभवनाकडे गेले. हीराबांच्या अंत्यसंसकृसाठी भाजपचे अनेक जेष्ठ नेते तसे भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री येणार होते पण त्यांना येऊ नका असे मोदींनीच सांगितले आणि अत्यंत साधेपणाने अंत्यविधी करण्यात आला.
Similar Posts
लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका
मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून…
मोदी सरकारकडून दिवाळी भेट ! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
मुंबई/अच्छे दिन ची स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने पुन्हा एकदा जनतेचा खिसा कापण्याचा निर्णय घेतला आहे मोदींनी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहेसप्टेंबर मध्ये मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा दर १६४४ पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर आता पुन्हा वाढ करण्यात आली असून एक…
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीची फेर मत मोजणीची मागणी
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक २०२५ – २०३० च्या मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता व अनागोंदी झाल्याचा गंभीर आरोप जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी दिपक मदने, कविता विशे, वर्षा माळी, मुंजा गिरी आदी उमेदवार उपस्थित होते. जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी सांगितले की, मतमोजणी…
एस टी कामगारांची क्रूर थट्टा
दिवाळी तोंडावर आली आहे.सरकारी आणि खाजगी उपक्रमातील कामगारांचे बोनस झालेत. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे पण अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा बजावणाऱ्या एस टी कामगारांना केवळ 5 हजार रुपये बोनस जाहीर करून त्यांची क्रूर थट्टा करण्यात आली आहे . .अगोदर करोन आणि नंतर विलिनीकरण चां मागणीसाठी वर्षभर झालेला संप यामुळे एस टी कामगार आर्थिक दृष्ट्या…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईकलिना मध्ये होणार लतादीदीचे भव्य स्मारक
मुंबई/ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद आता मिटला आहे दिदिंचे स्मारक आता कलीना येथील उच्च शिक्षण तंत्र विभागाच्या जागेवर होणार आहे तब्बल अधिक एकर जागेत या स्मारकासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहेगत रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले होते त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पुढे येऊ लागली…
आज लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक एनडीए चे पारडे जड
नवी दिल्ली/आज लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून ,एनडीए आघाडीतर्फे भाजपाचे ओम बिर्ला यांनाच पुन्हा अध्यक्षपदासाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. तर इंडिया आघाडी तर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवण्यात आले आहे. तूर्तास एनडीए आघाडीकडे २९६ खासदारांचे संख्याबळ आहे तर इंडिया आघाडीकडे २३४ खासदारांचे संख्याबळ आहे. ही…
