मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रभारी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई – शिवसेनेने मुंबईतील आगामी निवडणुकीत जोरदार तयारीचा इशारा दिला आहे. प्रत्येक नियुक्ती पदाधिकारी आपापल्या विभागात संघटन बळकट करण्यासाठी , आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील विविध विधानसभांकरिता प्रभारी विभागप्रमुख आणि प्रभारी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेचे मुख्य नेते…
