एशियन ग्रॅनिटोचा निव्वळ नफा ८.२८ कोटी रुपये
मुंबई, ता. ९ (प्रतिनिधी) : भारतातील आघाडीच्या टाइल ब्रँडपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ८.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला ७.५१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्षानुवर्षाच्या निव्वळ नफ्यात ५६३ टक्के वाढ झाली आहे. जून,…
