अमेरिकेत मोदींच्या उपस्थितीत योगदिन साजरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात योगासने प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. योग दिनाच्या कार्यक्रमात विविध देशांचे नागरिकत्व असलेली लोक पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात सहभागी झाले होते. हादेखील एक विक्रम आहे. त्याची दखल गिनिज…
