मुंबईकरांची‘मोनो’ कधी सुरक्षित धावणार?
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि त्याहीपुढे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, कर्जत, कसारा ते अगदी पनवेलपर्यंत विस्तारत जाणारी महामुंबई पाहून आपला प्रत्येकाचा उर अभिमानाने भरून येतो. अटल सेतू, फ्रीवेचे जाळे, सी लिंक, मुंबई, ठाणे भुर्रकन गाठायचं असल्यास सुसाट प्रवासाची अनुभूती देणारे उड्डाणपूल सर्व कसं अगदी विकासाच्या नावानं भरून पावल्यासारखं वाटतं. पण, धकाधकीच्या…
