अमली पदार्थांमुळे वादात सापडलेल्या साताऱ्यात बनावट खतांचा कारखाना
सातारा/जावळीतील ड्रग्जनिर्मिती कारखान्यावरील धाडीनंतर खटाव तालुक्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकून बनावट खत निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वडूज (ता. खटाव) येथे टाकलेल्या धाडीत लाखो रूपये किंमतीची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. तसेच कारखाना सील करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेतले…
