बाल हत्याकांडातील दोन बहिणीना फाशी ऐवजी जन्मठेप
मुंबई/संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ९ मुलांच्या हत्याकांडातील क्रूर आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी फाशी रद्द करून न्यायालयाने त्यांना जाठेपेची शिक्षा ठोठावली आहेे.दरम्यान, महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीने विविध भागातून १३ बालकांचे अपहरण करून त्यापैकी ज्या मुलांनी…
