बोरिवलीतील गांजवला रेसिडेन्सी इमारतीला भीषण आग
मुंबई/बोरिवली (प) येथील गांजावाला .लेन मध्ये असलेल्या गांजावला रेसिडेन्सी या इमारतीला काल सकाळी आज लागून त्यात इमारतीचा सातवा मजला जाळून खाक झाला असून आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवानही जखमी झाला आहे .गांजवाला इमारीला आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोचल्या व त्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले तसेच या इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाश्यांना…
