जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई…
