औरंगाबाद मध्ये जमावबंदी लागू -पोलिसांचा मनसेला शह राज ठाकरेंची सभा रद्द ?
औरंगाबाद – भोंगा आणि हनुमान चालीसा वरून संपूर्ण महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असतानाच पोलीस प्रशासनाने 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द होण्याची शक्यता आहे.राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क…
