मुंबई/ पालिकेच्या आरोग्य विभागात बालरोगतज्ज्ञ,मानसोपचारतज्ज्ञ ,सल्लागार तसेच वैद्यकीय व्यवस्थापक आदी पदांसाठी भरती होणार असून 6 मे पर्यंत ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या पदांसाठी एम बी बी एस,एम डी या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्ष कामाचा अनुभव असे प्रमुख निकष असून ही पदे मर्यादित असल्याने ती लवकर भरली जाण्याची शक्यता आहे
Similar Posts
शेतकऱ्यांच्या ३५९ दिवसांच्या संघर्षांत समोर मोदी सरकार अखेर झुकले-मोदींचा माफीनामा-केंद्राची फजिती
दिल्ली/ सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ३५९ दिवसांपासून जे आंदोलन सुरू ठेवले होते त्यासमोर अखेर मोदी सरकार झुकले आणि काल सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेतले.शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आम्ही अपयशी ठरली त्यामुळे हे कायदे परत घेत आहोत आता आंदोलन शेतकऱ्यांनी आपापल्या आणि शेतात जावून काम करावे असे मोदींनी…
केंद्र सरकारच्या विरोधात चार राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर – जाळपोळ दगडफेक ट्रेन जाळली सरकारचा” अग्निपथ” पेटला
दिल्ली/ बहुमताच्या जोरावर चुकीचे नियम चुकीचे कायदे आणि चुकीचे योजना लोकांच्या गळी मारण्याचे मोदी सरकारचे उद्योग आता लोक खपवून घ्यायला तयार नाही म्हणूनच केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील तरुण रस्त्यावर उतरला आहे आणि सर्वत्र तोडफोड जाळपोळ करीत आहेसरकारने लष्करी भरतीसाठी अग्निपथ योजना आणली आहे या योजनेत तरुणांना लष्करात घेणार पण त्यातील 25 टक्के तरुणांना कायम…
आजच सर्व पुरावे सादर कण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश- शिवसेनेचे टेन्शन वाढले
मुंबई/ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात निवडणूक चीन्हा वरून सुरू असलेल्या वादावर आज निर्णय होऊ शकला नाही मात्र शिंदे गटाने सर्व पुरावे सादर केल्यामुळे शिवसेनेने शनिवार पर्यंत म्हणजे आजच सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.शिवसेनेच्या चिन्हावर शिंदे गटाने अधिकार सांगितल्यामुळे हे प्रकरण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे…
आम्ही दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारले – ऑपरेशन सिंदूरच्याच्या यशाची लष्कराकडून ग्वाही
नवी दिल्ली/पाकिस्तानात असे एकही ठिकाण नाही जिथे आम्ही हल्ला करू शकत नाही. पाकिस्तानात घुसून आम्ही दहशतवाद्यांचे तळ आणि पाकिस्तानी एअर बेस उध्वस्त केले. आमच्या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी आणि पन्नास पन्नास हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर आमचे ५ जवान शहीद झाले.अशा तऱ्हेने आम्ही पहेलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. असा लष्कराने पत्रकार…
जुही चावला मुळे आर्यन खानची सुटका एक दिवस लांबणीवर
मुंबई/ आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केला त्यामुळे त्याची शुक्रवारी सुटका होणार होती दुपारी ऑर्डर ची कॉपी सुधा मिळाली त्यानंतर साडे चार वाजता आर्यन ची जमीनदार जुही चावला सेशन कोर्टात आली यावेळी आर्यांच्या वकिलांनी तिला जमीनदार म्हणून कोर्टासमोर हजार केले तिचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे होती पण जामिनासाठी दोन फोटो…
शिंदेंच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर
मुंबई/ अनधिकृत बांधकामांच्या कडे नेहमीच कानाडोळा करणाऱ्या मुंबई महापालिकेने यावेळी मात्र इतकी सतर्कता दाखवली की चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवून सरकारलाच मोठा धक्का दिलाशिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिंदेंच्या सरदारांनी सुरवातीला शिवसेनेच्या शाखा बळकावण्याचा प्रयत्न केला पण शिवसैनिकांनी त्याला कडवा विरोध करताच शिंदेंच्या सेनेने आपल्या पक्षाच्या शाखा बांधायला सुरुवात केली चेंबूर…
