काँग्रेसची 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने हाच आपल्या 14 उमेदवारांच्या नावाची चौथी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये तोंड उमेदवारांच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे पूर्व औरंगाबाद मध्ये लव्हाळे यांना तिकीट देण्यात आली आहे तर अंधेरी पूर्व मधून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या जागी अशोक जाधव या माजी आमदाराला तिकीट देण्यात आले आहेकाँग्रेसच्या यादीमध्ये अमळनेर मधून आणि…
