अभिनेते विजय कदम यांना दादा कोंडके पुरस्कार ; जागतिक रंगभूमी दिनी शानदार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या ह्रुदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नांवाने देण्यात येणारा पहिला दादा कोंडके पुरस्कार ख्यातनाम विनोदी अभिनेते विजय कदम यांना जाहीर करण्यात आला. ‘अवतरण अकादमी’च्या विद्यमाने जागतिक…
