मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट महागात पडला
राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी घेऊन मुंबईत आलेल्या आमदार रवी राणा आणि त्याची बायको खासदार नवनीत राणा यांना संतप्त शिवसैनिकांच्या रोषाचा तर सामना करावाच लागला पण पोलिसांची149 ची नोटीस केराच्या टोपलीत फेकून देऊन चिथावणीखोर भाषा वापरल्या प्रकरणी देशद्रोह आणि इतर…
