मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची आयकर खात्याने चौकशी सुधा केली होती यात 15 कोटी रुपयांच्या बेनामी संपती सह मनी लॉडरींग ची सुधा माहिती मिळाली होती आता याच मनी लॅडरिंग प्रकरणी ई डी ने यशवंत जाधव याला समन्स बजावले असून त्याची अटक निश्चित आहे असे मुंबईकर म्हणत आहेत .
Similar Posts
सरकारकडून मिळणारा आनंदाचा शिथा इतिहास जमा! शिंदेंच्या महत्वकांक्षी योजनेला फडणवीसांची कात्री
मुंबई/महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वकांक्षी योजना सुरू केल्या होत्या ज्यामध्ये लाडके बहीण योजना महिलांना एसटीचा प्रवासात अर्धे भाडे ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा यासह सणासुदीच्या काळात आनंदाचा शिरा देण्याच्या योजनेचा समावेश होता परंतु मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे यांच्या काही योजनांना कात्री लावली…
प्रभाग रचना तयार ठेवा – मुंबईसह 14 महापालिकांना निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर,कोल्हापूर, अकोला अमरावती, नागपूर सोलापूर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली,बृहन्मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडनुक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काढले आहेत.त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या दि:-११-मे पर्यंत पूर्ण करावे. दि:-१२-मे…
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवात 41 चित्रपटांची मेजवाणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, : मुंबईच्या पु.ल.देशपांडे देशपांडे महाराष्ट्र अकादमी येथे येत्या 21 ते 24 एप्रिल 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – 2025’ साजरा करण्यात येणार असून या महोत्सवात दाखविण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली.या महोत्सवात विविध प्रकारचे, वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी चित्रपट दाखविले जाणार असून 21…
५ वर्षात बारा हजार कोटींची रस्त्याची कामे- पालिका प्रशासनाची चौकशी करा- मिलिंद देवरा यांची मागणी
मुंबई/ घर फिरले की घराचे वासे सुधा फिरतात अशीच काहीशी अवस्था झाली आहे शिवसेनेची! कारण एकीकडे सरकार कोसळले आहे आणि उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद गेले तर दुसरीकडे आघाडीतील काँग्रेस पक्षानेच पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे .काँग्रेसचे माजी खासदार मिळून देवरा यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर रस्ते घोटाळ्याचा आरोप केला आहे गेल्या 5 वर्षात रस्त्यांच्या…
महाविद्यालयातील सद्भावना जत्रेत बुरख्यामुळे मुस्लिम तरुणीना प्रवेश नाकारला
लखनऊ: उत्तर प्रदेशच्या मेरठमधील इस्माईल महाविद्यालय मध्ये दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सद्भावना जत्रे’त बुरखा परिधान केलेल्या महिलांच्या प्रवेशावरुन मोठा गोंधळ झाला. स्टॉल लावण्यासाठी आलेल्या दोन मुस्लिम तरुणींना महाविद्यालय प्रशासनानं बुरखा काढण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. या घटनेवरुन महाविद्यालयाच्या बाहेर मोठा गोंधळ झाला. प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिलं.आएशा नावाची तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत…
बिलावरून झाला वाद !बार मालकाच्याडोक्यावर फोडल्या ३० बियरच्या बाटल्या
चंद्रपूर: जिल्ह्यातील विरूर रोड येथील एका बारमध्ये ग्राहकांनी बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत बार मालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटनाउघडकीस आली आहे. बिल भरण्यावरून वाद झाल्यानंतर ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात 30 बाटल्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहेविरूर रोड येथील मुख्य मार्गावर असलेल्या सितारा बारमध्ये सोमवारी…
