राहुल गांधींचा रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल
रायबरेली/काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रायबरेलीतून निवडणूक कोण लढवणार याबाबत जे सस्पेन्स होते त्यावरील पडदा आता उठलेला आहे रायबरेली हा गांधी घराण्याचा पारंपारिक मतदार संघ आहे या मतदारसंघातून स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय राजीव गांधी सोनिया गांधी हे गाडी परिवारातले सदस्य सतत निवडून दिलेले…
