सिंधुदुर्ग जिल्हा बँक राणेंच्या ताब्यात महा विकास आघाडीचा पराभव=सर्वांना पुरून उरलो- नारायण राणे
कणकवली/ शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकलापर्यंत कोकणात शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यात धुमशान सुरू आहे गुरुवारी नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला तेंव्हा महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केले तर काल सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फद्क्वणे नारायण राणे च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून धुमशान केलेगुरुवारी सिंधुदुर्ग…
