त्रिपुरा येथील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद अल्पसंख्यांकांच्या मोर्चाला हिंसक वळण
मालेगाव/ त्रिपुरा येथील रॅली मध्ये मोहंमद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काल महाराष्ट्रातील नांदेड,अमरावती आणि मालेगाव या तीन शहरात काढण्यात असलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात यात काही मोर्चे करी आणि पोलीस ही जखमी झाले आहेत,त्रिपुरा मधील रॅलीत नेमके काय घडले याची माहिती न घेता पैगंबरांच्या अपमानाचा…
