मुंबई महापालिकेत 1600 कोटींचा जाहिरात घोटाळा
मुंबई/ सोन्याची कोंबडी अशी ओळख असलेली मुंबई महापालिका म्हणजे सत्ताधारी,कंत्राटदार आणि पालिका प्रशासन या तिघां साठी भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण आहे आणि याच कुरणावर चारून काहीजण इतके मजले आहेत की ते आता कायद्याला सुधा जुमानयला तयार नाहीत असे आम्ही नाही तर संपूर्ण मुंबईकर जनता म्हणतेय आणि आता तर पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी एक…
