गुरू पौर्णिमा
गुरुर ब्रह्मा गूरुर विष्णूगूरूर देवो महेश्वरा!गुरू साक्षात परब्रह्मतस्मेय श्री गुरुयेंनमा!गुरू पौर्णिमा!याला व्यासपौर्णिमा ही म्हणतात.हिंदू धर्मात आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे.पौराणिक अख्यायिके नुसार भगवान शिव शंकराने सर्व ऋषी मुनिना जे ज्ञानार्जन दिले त्याच्या सन्मानार्थ गुरू पौर्णिमेचा हा दिवस पाळला जातो.तशा गुरू पौर्णिमेच्या बाबत इतर अनेक आख्यायिका आहेत पण गुरूचे पूजन, गुरूचे स्मरण आणि गुरूचे नमन…
