कर्मयोगी स्वर्गीय नाथाशेठ जाधव यांचे जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन
मु. पो. टाकवे, ता. शिराळा, जि. सांगली .कर्मयोगी स्वर्गीय नाथाशेठ जाधव, मौजे टाकवे ग्रामविकास मंडळ मुंबई संस्थेचे टाकवे हायस्कूल टाकवे, संस्थापक / माजी कार्याध्यक्ष यांचा जन्म दि. २० / ०२ / १९२३ साली मु. पो. टाकवे, ता. शिराळा, जि. सांगली येथे झाला होता. दि. २८/०९/२०१० रोजी त्यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. कर्मयोगी नाथाशेठ जाधव हे थोर…
