मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस हे उद्या मुंबईत येणार असून शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेतील दरम्यान मावळते राज्यपाल कोषारी याना आज राजभवनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती अखेर त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून जावे लागले
Similar Posts
राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात पालिका तोडणार
मुंबई – राणे आणि शिवसेनेतील संघर्ष आता हातघाईवर आला आहे पालिकेने राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात तुम्ही तोडा अन्यथा आम्ही तोडू अशी राणेंना नोटीस बजावली आहे.नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालेले असल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती . त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यात जाऊन बंगल्याची पाहणी केली होती . मात्र आमच्या बंगल्यात कोणतेही…
महेश मांजरेकर यांचा गोडसे चित्रपट राष्ट्रवादी प्रदर्शित होऊ देणार नाही
मुंबई/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर चित्रपट तयार करणार असून त्याचा ट्रीझर गांधी जयंती दिवशी दाखवण्यात आला मात्र राष्ट्रवादीने गोडसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला असून महेश मांजरेकर हे हीन पातळीला गेलेत हेच त्यांच्या या कृतीवरून दिसत आहेत असे म्हटले आहे .त्याच बरोबर गोडसेला विरोध…
वाहतूकदारांच्या संप चिघळणार पेट्रोल पंपावर रांगा – पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ट्रकचालकांना अटक
नवी दिल्ली : रस्ते अपघातानंतर वाहनचालक पळून गेला तर (हिट अँड रन) त्याला कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहतूकदार आणि ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा राष्ट्रीय वाहतूकदार संघटनांनी सोमवारी केला आहे.अलीकडेच संसदेत मंजूर झालेल्या भारतीय न्यायिक संहिता २०२३ या कायद्यानुसार, हिट अँड रन प्रकरणांत संबंधित दोषी चालकाला पकडल्यावर ७ लाख…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकलत का ? 10 लाख नोकऱ्या..
राजकीय पुढाऱ्यांना आश्वासने द्यायला काही लागत नाही कारण दिलेली आश्वासने पाळायलाच हवीत असा काही नियम नाही आणि घटनेत तशी तरतूदही नाही त्यामुळे लोकांना आकर्षित करायला आश्वासनाची खैरात करावी लागते.काँग्रेसने गरिबी हटाव असे आश्वासन दिले होते पण गरिबी हटली काय? काँग्रेसने अशी कितीतरी आश्वासने दिली आहेत . त्या आश्वासनांचे काय झाले याची विचारपूस करायला कोणाला वेळही…
भाजपच्या १२ खासदारांचे तिकीट कापणार ?
मुंबई | -महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात जागावाटपासाठी जोरदार हालचाली घडत आहेत. महायुतीत तर हालचालींना जबरदस्त वेग आला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार लोकसभेच्या सर्वाधिक जागा…
स्तन कापले, गुप्तांगावर वार; हत्येपूर्वी यशश्रीवर बलात्कार झाला ? पोस्टमार्टम अहवाल
नवी मुंबई -उरणमधील एका २२ वर्षीय तरुणीची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. या तरुणीचे अवयव कापण्यात आल्याचे, चेहरा तसेच गुप्तांगावर जखमा आहेत. या घटनेमुळे उरण तालुका हादरला आहे. त्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे. दरम्यान एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आल्यानंतर या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी आरोपीवर २०१९ मध्ये हल्लाही केला होता….
