सोने चढला भयंकर झळाळी सोने १ लाख८२ हजार तर चांदी ४ लाखांच्या पुढे
मुंबई/गेल्या काही दिवसांता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून दीड लाखाचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. मात्र, दीड लाखांवर गेलेलं सोनं आता कमी होईल, नंतर कमी होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ग्राहकांना सोन्याच्या दराने आणखी एक धक्का दिलाय. कारण, सोन्याच्या दरात एकाच दिवसांत तब्बल १४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोने-चांदीमध्ये विक्रमी भाव वाढ…
