महाराष्ट्र हादरला ! मिरज जवळ डॉक्टर कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या
सांगली/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक भयंकर घटना काल सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ मध्ये घडली असून डॉक्टर वांमोरे यांच्या कुटुंबातील ९ जनानी विष घेऊन आत्महत्या केली या घटनेने मोठी खळबळ माजली असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52),…
