प्रियकरासाठी रक्ताच्या नात्याचा बळी दिला – पोटच्या पोरीने जन्मदात्या आईचाच खून केला
ठाणे – प्रेम आंधळे असते असे म्हटले जाते पण आता आंधळे प्रेम करणारी तरुण मुले किती कृतगन असतात हेच बघायला मिळत आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रेमाला तिच्या आईचा विरोध होता. त्यामुळे चिडलेल्या मुलीने रक्ताच्या नात्याचा जराही विचार न करता सरळ प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईचाच खून केला या प्रकरणी पोलीस फरारी तरुणी आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत…
