न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्यपाल गृह मंत्र्यांच्या भेटीला
मुंबई/ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला विधान परिषदेवर पाठवल्या जाणाऱ्या १२नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपालांनी तब्बल ९ महिने दाबून ठेवल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करताच राजभवनात खळबळ माजली असून या प्रकरणी काय करायचे याबाबतचा सल्ला घेण्यासाठी राज्यपाल गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटायला गेले आहेत आता अमित शहा यांच्या भेटीनंतर तर हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त…
