दिल्ली बॉम्ब स्फोटातील बॉम्ब बनवण्यासाठी घरातील पीठ दळण्याच्या चक्कीचा वापर
श्रीनगर/दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार ब्लास्ट प्रकरणाच्या तपासात मोठा धागा सापडला आहे. अटक आरोपी मुजम्मिल शकील गनईने स्फोटक तयार करण्यासाठी आटा चक्की आणि इलेक्ट्रिकल मशीनचा वापर केल्याचे समोर आले आहे. तपासादरम्यान हरियाणातील फरीदाबादमध्ये एका टॅक्सी ड्रायव्हरच्या घरातून ही आटा चक्की आणि मशीन जप्त करण्यात आली आहेत.पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथील रहिवासी गनई फरीदाबादमधील भाड्याच्या खोलीत आटा चक्कीच्या…
