न्यायालयाच्या आदेशाने भिवंडीतील नामंकित भूमी वर्ल्डच्या मालकावर गुन्हा दाखल ..
भिवंडी दि 4- अनधिकृत बांधकामासह शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक आदी प्रकरणांमध्ये सतत चर्चेत असलेल्या भिवंडीतील भूमी वर्ल्ड गोदाम संकुलनाचे मालक व बांधकाम व्यावसायिक प्रकाश नानाजी पटेल यांच्यासह त्यांचे भाऊ व व्यवस्थापकावर दलित समाजातील युवकाला शिवीगाळ व अंगावर धावून गेल्याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ….
