पुढील महिन्यापासून केंद्र सरकारची भारत टॅक्सी कॅब्सेवा – ओला उबरचा बाजार उठणार
नवी दिल्ली/ओला आणि उबर यांना टक्कर देण्यासाठी देशातील पहिली सहकारी कॅब सेवा पुढील महिन्यात, नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. स्पर्धा करेल, या दिवशी सुरू होत आहे. “भारत टॅक्सी” असे या कॅब सेवेचे नाव असेल.पुढच्या , नोव्हेंबरमध्ये दिल्लीत व पुढील वर्षी (२०२६) मुंबई, पुणे, भोपाळ, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, वाराणसी आणि जयपूरसह किमान २० शहरांमध्ये…
