इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स अससोसिएशन (आयपीजीए) ने नॉलेज सिरीस अंतर्गत खरीप पेरणीचा वेबिनार आयोजित
पावसाच्या अनियमित पद्धती, सरकारी धोरणांचा प्रभाव आणि कोविड -१९ साथीच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर या खरीप हंगामात पेरणीची सखोल समज मांडण्यावर वेबिनार मध्ये लक्ष केंद्रित केले गेले. वेबिनार मध्ये डॉ डी एस पै – आयएमडी, नीरव देसाई – जीजीएन रिसर्च, बी कृष्णा मूर्ती – फोर पी इंटरनॅशनल, नितीन कलंत्री – कलंत्री फूड प्रॉडक्ट आणि पुनित बच्छावत –…
