महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून भुजबळ निर्दोष
सत्य परेशान हो सकता है!पराजित नहीं न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होतामुंबई/ संपूर्ण भारतात गाजलेल्या आणि भुजबळांना सव्वा दोन वर्ष तुरुंगवास घडवणाऱ्या ८०० कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून काल सबळ पुरावा अभावी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.या निकाला नंतर घेलेल्या पत्रकार परिषदेत सत्य पारेशान हो सकता…
