रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात आगमन
नवी दिल्ली/रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अखेर आज सायंकाळी नवी दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आलिंगन देऊन जोरदार स्वागत केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्र यांच्या जाचक टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभूमीवर दोन मोठ्या राष्ट्रांच्या सर्वाच्च नेत्यांची बैठक होत असल्याने जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. या दोन्ही…
