विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदार संघात माविआची बाजी
मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले…
