बोगस प्रमाणपत्राच्या आधारे स्पोर्ट कोट्यातून मिळवल्या सरकारी नोकऱ्या- सरकारी सेवेत स्पोर्ट माफिया
मुंबई/ शिक्षण परीक्षा भरती घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्यानंतर आता तसाच एक भयंकर घोटाळा उघडकीस आला असून खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र घेऊन काहींनी सरकारच्या विविध खात्यात नोकऱ्या मिळवल्या होत्या त्यांची आता चौकशी सुरु झाली असून आता पर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे तर अजून आणखी काही सरकारी नोकरी मिळवणाऱ्या लोकांना अटक होण्याची शक्यता…
