काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार माओवाद्यांचे समर्थकगृहमंत्री अमित शहा यांचा खळबळ जनक आरोप
नवी दिल्ली/ काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी.सुदर्शन रेडी हे माओवाद्यांचे समर्थक आहेत असा खळबळ जनक आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचे उपाध्यक्ष उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यावर माओवादाचे ‘समर्थन’ केल्याचा गंभीर आरोप केला. जर त्यांनी ‘सलवा जुडूम’च्या विरोधात…
