वीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना शंकराचार्यांचे आव्हान
दिल्ली – दरबार भरवून लोकांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगणाऱ्या बागेश्वर बाबा अर्थात वीरेंद्र शास्त्री याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर जाहीर आव्हान केलेलेच आहे पण आता शंकराचार्य यांनीही बॅगेशवरला खुले आव्हान केले आहेआज परमपूज्य शंकराचार्य स्वामी म्हणाले कि चमत्कार जर लोकांच्या भल्यासाठी असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे पण बागेश्वरच्या बाबतीत तसे काही दिसत नाही. बागेश्वर…
